Vidarbh24News

Latest Online Breaking News

वनहक्क व्यवस्थापन समिती गठीत

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची निर्मिती करण्याची ग्रामस्थांची मागणी

मौजा हिरापूर ग्रामपंचायत कार्यालयमध्ये ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत सर्वानुमते अनिल परशुराम बोटकावार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या सभेतील विषय: वनहक्क व्यवस्थापन समितीची निवड करणे, शबरी योजनेची घरकुल लाभार्थीची निवड करणे, रमाई आवास योजनेची लाभार्थींची निवड करणे, यशवंतराव चव्हाण वसाहत घरकुल योजनाच्या लाभार्थींची निवड करणे, छञपती शिवाजी महाराजांचे स्मारक/ पुतळा बांधकामास परवानगी देणेबाबत आणि अध्यक्षच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषय यांची चर्चा करणे असे होते.

रमाई आवास योजनाचे सर्व लाभार्थ्यांचे नाव टाकले आणि यास बिनविरोध सर्वानुमते मंजुरी मिळाली. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यामध्ये वनहक्क समितीची निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून अतुल कोडापे, सचिवपदी अनिल बोटकावार तर कोषाध्यक्ष प्रितीताई जवादे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!