बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थांना क्रास कोर्स मोफत
माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांचा उपक्रम
ब्रम्हपुरीविधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे, गरीब कुटुंबातील अभ्यासु विद्यार्थी जे सायन्स फॅकल्टीत शिक्षण घेत आहे व ज्यांना क्रॅश कोर्ससाठी मोठ्या शहरात जाता आले नाही म्हणुन त्यांना आता निराश होण्याची आवश्यकता नाही.
ध्येय गाठण्याची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून मोफत क्रॅश कोर्स उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
*इ. 12 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आधार फाऊंडेशन घेऊन येत आहे MHT-CET/NEET/ JEE -2023 क्रॅश कोर्स.
क्रॅश कोर्स खालील सेंटर वर असेल :
1. ब्रम्हपुरी
2. सावली
3. सिंदेवाही
*क्रॅश कोर्स कोणासाठी व का महत्वाचा?*
१) 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना Medical 👩⚕️ ( MBBS, BAMS, BDS, Veterinary, BHMS etc) मध्ये आपले करियर करायचे आहे.🎓
२) 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना Engineering 👷♀️ मध्ये प्रवेश हवा आहे.🎓
३)12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना B.Pharmacy, D Pharmacy, B.sc Nursing 👨🎓 मध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे.🎓
४)12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना B.Sc. Agri 👳♀️ मध्ये प्रवेश हवा आहे.🎓
५) ज्या विद्यार्थ्यांनी MHT-CET/NEET/ JEE परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे.🎓
वरील कोर्स त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांनी इ. 12 वी नंतर एका चांगल्या करीयरचे स्वप्न पाहिलं आहे.
कोर्सची वैशिष्ट्ये :
*उत्कृष्ट निकाल देणारे शिक्षक वर्ग
*समाविष्ट करण्यात आलेले विषय :-फिजिक्स, केमेस्ट्री, मँथ, बायोलॉजी ( Physics, Chemistry, Maths, Biology)
*सर्व विषय बेसिक पासून व Conceptual clarity या तत्वावर शिकविले जाणार.
*प्रिंटेड नोट्स, कन्सेप्ट मॅप NEET JEE MH-CET करीता*
*दररोज शंका निरसन सत्र
*चॅप्टरवाइज टेस्ट, युनिटवाइज टेस्ट, आणि पूर्ण अभ्यासक्रमावर NEET/ JEE/ MH-CET MOCK TESTS.
*विशेष मोटिवेशन सेशन
प्रवेशासाठी संपर्क :
आधार फाऊंडेशन :
दिनेश मलिये सर : 9145053126
चौबे सर : 7507930017



