Vidarbh24News

Latest Online Breaking News

*अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची सावली तालुका कार्यकारिणी गठित*

*अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची सावली तालुका कार्यकारिणी गठित*
*अध्यक्षपदी सुधाकरजी गाडेवार तर उपाध्यक्षपदी विनोद बांगरे*
*सावली तालुका व्यसनमुक्ती समिती गठीत*
प्रतिनिधी:सावली:प्रा.चंद्रशेखर प्यारमवार
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी द्वारा संचालित सावली तालुका गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका कार्यकारणी सावली येथे गठित करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून सुधाकरजी गाडेवार यांचे तर उपाध्यक्षपदी विनोद बांगरे यांची निवड करण्यात आली.
सावली तालुक्यात गाव तिथे गुरुदेव स्थापन करणे गुरुदेव वाचनालयाची निर्मिती करणे विविध शिबिराचे आयोजन करणे सामाजिक कार्यात सहभागी होणे इत्यादी उद्दिष्ट समोर ठेवत तालुका कार्यकारणी मध्ये तालुका प्रचारक म्हणून मुक्तेश्वर राजूरकर,प्रसिद्धी प्रमुख प्रा.चंद्रशेखर प्यारमवार, सचिव संजय मेश्राम,महिला संघटक इंदिराबाई राऊत, कोषाध्यक्ष केवटरामजी आत्राम, कीर्तनकार गंगाधर चूदरी,महिला प्रमुख भाविकाताई मुळे,भजन प्रमुख बंडूजी मेश्राम,कार्यालयीन प्रमुख सुधाकर कोलपॅकवार तर सदस्य म्हणून शंकर वाकडे, दिलीप एलकेवार,वेनुदास नरूले, जितेंद्र मस्के,प्रभाकरजी राऊत, आनंदराव लाडवे,हरेंद्र मसराम अमोल काटलाम व महिला सदस्य म्हणून उषाताई हजारे,अश्विनी गुरुनुले यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच सावली तालुका व्यसनमुक्ती समिती स्थापन करण्यात आली त्यात तालुका प्रमुख पदी संत श्री मुरलीधर कार्तिक स्वामी महाराज यांची निवड करण्यात आली,तर सदस्य म्हणून विठ्ठल चुदरी उमरी,रमेश घोटेकर कवठी, साईनाथ घोगरे पार्टी अरुण पुसेगाव खुशाल राऊत रुद्रापूर डॉ.नुरेश गुरनुले निलसणी पेटगाव,अरुण बारसागडे निमगाव, टिकचंद चरडूके हरंबा,सोमनाथ निकुरे चक विरखल यांची निवड करण्यात आली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!