कास्ट्राईब परिवारा तर्फे क्रांतिवीर बाबुरावजी शेडमाके शहीद दिन साजरा
कास्ट्राईब परिवार मूल & सावली तर्फे स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिवीर बाबुरावजी शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त मूल येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. भास्कर रामटेके सर, प्रमुख अतिथी मान. संदेश मानकर सर, मान. सुनील निमगडे सर,मान. रत्नमालाताई गेडाम मॅडम तसेच मान. प्रकाश निमगडे सर, मान. चंद्रशेखर खोब्रागडे सर, मान. शिलवंत रामटेके सर, मान. डॅनियल देवगडे सर, मान. सुरेश कन्नाके सर, मान. उत्तम गोवर्धन सर, मान. सचिन रामटेके सर, मान. सूर्यवंशी मॅडम, मान. सिंधुताई गोवर्धन मॅडम, मान. चंदाताई तुरे मॅडम, मान. विद्याताई कोसे मॅडम, मान. आदेश मानकर सर उपस्थित होते.



