चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक म्हणुन रवींद्रसिंग परदेशी
चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक म्हणुन रवींद्रसिंग परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. पूर्वीचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांची बदली झालेली आहे. नवे पोलीस अधिक्षक हे मुंबई गुप्तवार्ता विभागात उप आयुक्त म्हणुन कार्यारत होते.


