Vidarbh24News

Latest Online Breaking News

जिबगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…

जिबगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…

सावली तालुक्यातील जीबगांव येथे सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगांव येते दिनांक १/१०/२२ रोज शनिवार ला आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहेत या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी बालरोग तपासणी स्त्री रोग तपासणी दंत्त तपासणी व विविध आजाराची तपासणी सकाळी १० ते दुपारी ३=०० वाजेपर्यंत होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथे उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान या शिबिराचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे .
त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मा. खासदार अशोक जी नेते चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र मा. आमदार बंटी भाऊ भागंडीया चिमूर क्षेत्र मा. माजी आमदार अतुल भाऊ देशकर ब्रह्मपुरी सावली विधानसभा क्षेत्र मा संतोष भाऊ तंगडपल्लीवार माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर,मा प्रभाकर जी भोयर मुल , मा भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अविनाश पाल ,मा भारतीय जनता पार्टीचे तालुका महामंत्री सतीश बोमावार, देवराव सावकार मुद्दमवार ,प्रकाश पाटील गडमवार, भा ज पा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विनोद धोटे, आधी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य ,राजु देशमुख सेवा सह का सोयायटी अध्यक्ष जिबगांव,अशोक पाल,दिलीप चुदरी,नथ्थुजी राऊत प्रभाकर डायकी पुरुषोत्तम भोयर, विक्रांत भोयर आदिनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!