Vidarbh24News

Latest Online Breaking News

महिलांनी पकडली दारूदारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवार कठोर कार्यवाहीची मागणी

हिरापूर येथिल महिलांनी पकडली दारू
दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवार कठोर कार्यवाहीची मागणी
सावली ( तालुका प्रतिनिधी )
येथूनच जवड असलेल्या हिरापूर येथिल महिलांनी अवैध दारू विकणाऱ्या इसमांची दारू पकडली हिरापूर येथिल काही इसम अवैध मोहफूल व देशी दारू विकत असल्याची चुनचून महिलांनी लागली होती घटना स्थडावर जाऊन महिलांनी वेगवेगड्या तीन ठिकाणाहून दारू जप्त केली. व झालेल्या घटनेची माहिती सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार आशिष बोरकर यांना देण्यात आली तत्काळ सावली पोलीस स्टेशनंचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी आपली चमू घटनास्थडी पाठविली व महिलांनी पकडलेल्या दारूचा पंचनामा केला व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला
दरम्यान हिरापूर येथे सन 1995 पासून दारूबंदी आहे या काळात कुणीही दारू विकत नव्हते मात्र किसान नगर येथिल काही व्यक्ती या हिरापूर परिसरात दारू विक्रीचा व्यवसाय करतात यामुळे गावातील शांतता व सुव्यावस्था धोक्यात येणाची दाट शक्यता आहे
कर्तव्यदक्ष ढाणेदार
सावलीचे ढाणेदार कर्तव्य दक्ष असल्याची प्रतिक्रिया हिरापूर येथिल सरपंच प्रिती गोहणे यांनी दिली भ्रमण ध्वनी वरून संदेश देताच त्यांची चमू घटना स्थडी दाखल झाली यापूर्वीही त्यांनी महिलांना मदत केली होती त्याच्या सहकार्यशील वृत्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे सावली पोलीस स्टेशनं च्या सदर कृतीचे अभिनंदन करण्यात येत आहे
दरम्यान सदर अवैद्य दारू पकडन्याकरिता सरपंच प्रिती गोहणे यांचे नेतृत्वात हिरापूर येथिल उपसरपंच शरद कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य सौ नीता मुनघाटे, माधुरी कन्नाके, सविता भोयर, सौ देशमुख, यांनी मोहीम राबविली सदर कृतीचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!