Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजूर येथे कोल वाशरी व कोल सायडिंग  विरोधात “रास्ता रोको” आंदोलन करणार……

•” या रास्ता रोको आंदोलनात राजूर येथील जनतेने व बेरोजगार युवकांनी सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे असे जाहीर आवाहन ” – विद्या पेरकावार (कर्तव्यदक्ष सरपंच ग्रा.प.राजूर

वणी (3 मे): तालुक्यातील राजूर नजीकच्या दोन कोल वॉशरीज कालांतराने सुरु झाल्या असल्या तरी स्थानिक युवकांच्या पदरी निराशा व या युवकांचा नशिबी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोलवॉशरी मुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करणाऱ्या युवक रोजगाराची आस ठेऊन असलेल्या येथील युवकांना या कोल वॉशरीज मध्ये रोजगार न मिळाल्याने त्यांचा निराशा पदरी पडल्या आहे.

तसेच कोल वॉशरीजमुळे निर्माण झालेल्या समस्या दूर न करता सर्व नियम धाब्यावर ठेवत समस्यात भर देत आहे. या वाढत असलेल्या समस्यांकडे व स्थानिक युवकांना रोजगारसंदर्भात ग्रामपचायत राजूर तर्फे वारंवार निवेदने देऊनही प्रशासन कान डोळा करीत असल्याने स्पष्ट चित्र मागील 2 महिन्यापासून दिसत आहे.

त्याकरिता राजूर ग्रामपंचायत तर्फे जाहिर आव्हान करण्यात येत आहे येत्या दिनांक 5.5.2022 रोजी राजूर रिंग रोडवर सकाळी 9.30 वाजता राजूर येथील प्रदूषण नाहीसे करण्या करिता व येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्या करिता येथील कोल वाशरी व कोल सायडिंग  विरोधात तीव्र स्वरूपाचे”रास्ता रोको” आंदोलन करण्यात येनार आहे.

” या रास्ता रोको आंदोलनात राजूर येथील जनतेने व बेरोजगार युवकांनी सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे – विद्या पेरकावार (कर्तव्यदक्ष सरपंच ग्रा. प. राजूर)

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!