Vidarbh24News

Latest Online Breaking News

रोड बनले अपघाताला आमंत्रण

रोड बनले अपघाताला आमंत्रण

सामाजिक युवा ब्रिगेड संगठना तसेच नवरगाव वासीय जनतेच्या वतीने धरणे आंदोलन रोड बनले अपघाताला आमंत्रण.

 

नवरगाव : अनेक वर्षापासून सिंदेवाही ते नवरगाव रोड हा अरुंद असून बाजूला मुरूम चा स्लोप भरला नसल्यामुळे रोज अपघात होत आहे. त्यामुळे वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग सिंदेवाही यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन सुद्धा तसेच पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी आदेश देऊन सुद्धा अजूनही दखल PWD ने घेतलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस रोज अपघाताला आमंत्रण दिल्या सारखे होत आहे. या रोडची दखल कोणीही घेत नसल्यामुळे समस्त नवरगाव वाशीय जनता, सामाजिक युवा ब्रिगेड संगठना, व्यापारी युनियन, ऑटो रिक्श्या चालक युनियन, सर्व नवरगाव मधील शाळा, कॉलेज मिळून 15/12/2020 रोज मंगळवारला ठीक सकाळी 10. 30 वाजता सिंदेवाही फाटा या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत. जो पर्यंत रोडच्या बाजूला भरन भरल्या जात नाही तो पर्यंत कोणीही रस्त्यावरून हटणार नाही असे धरणे आंदोलनात ठरविले आहे.या धरणे आंदोलनात बहुसंख्याने लोक हजर राहण्याचे ठरले आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!