राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष जनाब रखिबभाई शेख यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.
आशिष यमनुरवार विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१.
राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष जनाब रखिबभाई शेख यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.
दिनांक २३ऑक्ट.२०२०ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा शहर उपाध्यक्ष जनाब. रखीब भाई शेख यांचा वादादिवसा निमित्त राजुरा शहरात विधिध ठिकाणी कार्यक्रम साजरा करण्यात आला…
राजुरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शाल पष्पगुच्छ देण्यात आले व सर्वांचा उपस्थित केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला…

त्यावेळी राजुरा तालुकाध्यक्ष श्री. संतोष भाऊ देरकर, तालुका युवक अध्यक्ष श्री. आसिफ भाई सय्यद, शहराध्यक्ष तथा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष श्री. आशिष यमनुरवार, महिला शहराध्यक्षा सौ. अर्चना ताई दडगाळ, शहराध्यक्ष युवक श्री. स्वप्निल भाऊ बाजुजवार, रोहित दादा पवार विचार मंच तालुकाध्यक्ष श्री. सुजित भाऊ कावळे, उपाध्यक्ष श्री. राजु भाऊ ददगाळ, सचिव श्री. विजय भाऊ कुंमरे, महासचिव श्री. अंकुश भोंगळे, रोहित दादा पवार विचार मंच चे शहराध्यक्ष श्री. ऑस्टिन सावरकर, शहरसंघटक सचिव श्री. संदिप भाऊ पोगला, रोहित दादा पवार विचार मंच चे तालुकाध्यक्ष श्री. सुजित कावळे, राजुरा सोशल मीडिया शहर अध्यक्ष श्री.गौरव वासाडे व गौरव भाऊ कोडापे उपस्थित होते…
तसेच राजुरा महाराजा गणेश मंडळाचे व राजुरा समाज गणेश मंडळाचे जगदीश साठोने, अभिजीत बोरकुटे, आकाश वाटेकर , साहिल खान, बंटी शेख,अनिस शेख, दिपक जयस्वाल,अशोक कोंडकर, रत्नाकर पायपरे, कार्तिक सोमलकर, पराग दातरकर,आशिष करमरकर व बऱ्याच संख्येनी कार्यकर्ते उपस्थित होते…
सर्वांनी रखिब भाई शेख यांना भावि आयुष्याच्या वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या…,🙏🌹🙏🌹🌹🙏🌹




