Vidarbh24News

Latest Online Breaking News

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र सुरू केलेले लॉकडाऊन ज्ञानशाळा उपक्रम नोकारी ( बू) पोस्ट गडचांदुर येथे मी ही *मोफत* ज्ञानशाळा सुरू केली आहे

आशिष यमनुरवार विदर्भ २४ राजुरा शहर तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र सुरू केलेले लॉकडाऊन ज्ञानशाळा उपक्रम नोकारी ( बू) पोस्ट गडचांदुर येथे मी ही *मोफत* ज्ञानशाळा सुरू केली आहे.*

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र सुरू केलेले लॉकडाऊन ज्ञानशाळा उपक्रम नोकारी ( बू) पोस्ट गडचांदुर येथे मी ही *मोफत* ज्ञानशाळा सुरू केली आहे
लॉकडाऊन असल्यामुळे गावातील शाळा काही तास सुरू राहते पण त्या नंतर गावातील विद्यार्थी सैरावैरा जिकडे तिकडे मला भटकताना दिसत होते उन्हातान्हात खेळताना दिसत होते उगाच ते वेळ वाया घालवत आहेत .. असे मला नेहमी वाटत राहायचे कारण कोरोनामुळे किती शिक्षणाची नुकसान होत आहे
हे मला चांगलच ठाऊक आहे कारण मी सुध्धा एक विद्यार्थीच आहे
एवढ्या कोवळ्या वयात गावातील विद्यार्थी शिक्षण घायच्या लहानशा वयात त्यांच्या मधे कोरोनाच्या काळात त्यांच्या डोक्यात शिक्षणाबद्दल काहीच जात नव्हत विचार केला गावातील सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांना शिकवायच हे ठाम मनाशी केल
अंगणवाडी ते सातव्या वर्गापर्यंत विद्यार्थी आज माझ्याकडे येत आहेत
मी त्यांना Basic knowledge ,Maths
, General knowledge , English या सर्व विषयावरील दररोज त्यांना माहिती देत असतो त्यांच्या कडून लिखाण वाचन करावून घेत असतो
मला असाच पाठिंबा आतापर्यंत देत आलेल्या माझ्या मित्र परिवाराचा गावकऱ्यांचा सहकार्य असेच मिळत राहो
आणि
विशेष म्हणजे *खेड्यातले पोरं हे येडे असतात* ही दृढ संकल्पना डोक्यातून काढून टाका कारण गावातून बाहेर गेलेले खेड्या पाड्यातील प्रत्येक विद्यार्थी हा चंद्रपूर जिल्ह्यावर राज करतो आहे अख्या महाराष्ट्रात डंका वाजवतो आहे हे विसरता कामा नये..

*आपलाच स्नेही*
तिलक पाटील (विद्यार्थी)
🙏🙏

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!