Vidarbh24News

Latest Online Breaking News

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ऊमरी पोतदार येथे सॅनीटायजर मशीन उपलब्ध

संपूर्ण देश कोरोना महामारीच्‍या काळात असतांना मदतकार्यात नेहमी अग्रेसर असलेले लोकनेते,माजी अर्थमंत्री मा.आ.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मौजा उमरी पोतदार येथे सानिटाईजर मशीन देण्यात आले. सध्‍या कोरोना रूग्‍णांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत असून अशावेळी खबरदारीचे उपाय म्‍हणून नागरिकानी स्‍वच्‍छता राखणे अत्‍यंत गरजेचे आहे.

सॅनिटायझेशन हा त्‍यातील महत्‍वाचा भाग असल्‍यामुळे आमदार निधीतुन ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून देण्यात आले.
श्री. सुनीलजी उरकुडे सभापती कृषी व पशु जिल्हा परिषद चंद्रपूर श्री. राहुलभाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या उपस्थितीत मौजा उमरी पोतदार येथे सानिटाईजर मशीन चे लोकार्पण. यावेळी उपस्थित सौ.वनिता सिडाम सरपंच ग्रा.प. उमरी पोतदार, श्री. मनोज मुलकलवार, उपसरपंच ग्रा.प. उमरी पोतदार श्री. प्रविण चीचघरे श्री. बिपटे साहेब इ.उपस्थित होते सानिटाईजर मशीन चा वापर सतत करावा असे आव्हान करण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!