Vidarbh24News

Latest Online Breaking News

अवैधरित्या वाळू वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त

अवैधरित्या वाळू वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त

चंद्रपूर- बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र कळमना मधील लावारी-1 बिटातील कक्ष क्रमांक -573 मध्ये 20 जून ला अवैधरित्या खोद काम करून वाळूची वाहतूक लावारी गावालगत साठवूनुक करून ठेवल्याचे निरदर्शनास आले असता या प्रकरणी कळमना क्षेत्र सहाय्यक आकाश मल्लेलवार , वनरक्षक मनोज धाईत , वनरक्षक राकेश शिवणकर, वनरक्षक संजय सुरवसे, यांनी चौकशी करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

यात आरोपीत ट्रॅक्टर मालक रा.बल्लारशा , विनोद सुंदर बतत्त्तलवार , ट्रॅक्टर चालक मंगेश सुरेश पाचभाई, रा.बामणी,

परमेश्वर करनु सोयाम रा लावारी, सुरज आनंद मरचापे रा. लावारी

वरीर चार आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम अंतर्गत 1927 चे कलम 2, 25 ,(1) या अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आले.

वाहाण जप्तीची कार्यवाही करून पुढील तपास उपवनरक्षक मध्यचांदा विभाग गजेंद्र हिरे, यांचा मार्गदर्शनात, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर- संतोष थिपे हे करीत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!