Vidarbh24News

Latest Online Breaking News

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय एक एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा होणार

महाराष्ट्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तुमच्या घरात एक मुलगी असेल. तर तुम्हाला तब्बल एक लाख रुपये मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर या योजनेचा अर्ज कोठे करायचा आहे. ते पाहण्यासाठी ही कागदपत्रे कोण कोणती लागतात ते पहा कोणत्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे गोरगरीब जनतेच्या घरात मध्ये देखील मुलीला मुलीचा जन्म होवो त्याचबरोबर मुलीबद्दल ज्या लोकांच्या मनात नकार मग दृष्टिकोन आहे अशा मुलींना देखील लागवड त्याचबरोबर शिक्षणासाठी लग्नासाठी त्याचबरोबर इतर कोणत्याही कामासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून सरकारकडून या योजनेअंतर्गत एक लाख रुपये दिले जाणार आहे.
या योजनेचे नाही माझी कन्या भाग्यश्री आहे त्याचबरोबर ही योजना ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये दोन्हीकडे देखील सुरू झालेली आहे त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ग्रामीण व नागरिक बालविकास प्रकल्प अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी विभागीय महिला उपयुक्त यांच्या कार्यालयात मोफत उपलब्ध आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीच्या वडिलांनी मुलीच्या जन्मनंतर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका कडे मुलीच्या नावाची नोंदणी केली असेल असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड, आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक झेरॉक्स,मोबाईल नंबर,पत्त्याचा पुरावावार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र,पासपोर्ट आकाराचे फोटो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा पुरावा.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!