Vidarbh24News

Latest Online Breaking News

युवकांनी शिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी शोधाव्या – डॉ. चंद्रमौली 

स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली करियर विभाग फ्युचर टेन्स एक्स ग्लोबल कंपनी व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच संपन्न झालेल्या जागतिक कार्यशाळा रोजगार मेळावा संपन्न झाला.” रोजगार निर्माण करणारे शिक्षण अवगत केले पाहिजे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी नवनवीन विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण संशोधन करून ज्ञानाचे क्षेत्र विकसित करावी व आपली आर्थिक बाजू मजबूत करावी,”  उद्घाटक म्हणून डॉ. चंद्रमौली बोलत होते. फ्युचर टेन एक्स गोबल कंपनीचे सीईओ स्वप्निल उराडे‌ हे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान व स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करायची असल्यास शिक्षणाबरोबर उद्योग, शेअर मार्केट, बिजनेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, सायकॉलॉजी कन्सल्टन्सी बिझनेस, डिजिटल मार्केटिंग, व्यक्तिमत्व विकास, जीवनात निर्माण होणारे विविध प्रश्नाचे निराकरण कसे करायचे या संबंधी मार्गदर्शन केले.


व्यक्तिमत्व विकास संकल्पना विमा शेअर मार्केटमध्ये कोठे पैसे गुंतवावे याबद्दलची माहिती कार्यशाळेत दिली गेली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दिवाकर उराडे समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरानंतर 100 वर्षात शंभर वर्षात अजूनही अर्थशास्त्रज्ञ निर्माण झाला नाही त्यासाठी संशोधन करून भारताचे आर्थिक क्षेत्र मजबूत करा आर्थिक सामाजिक प्रगती करावी केंद्र व राज्य सरकारने उच्च शिक्षण आवश्यक करून निधी वाढवावी बजेटमध्ये तरतूद वाढवावी असे मत अध्यक्षीय भाषणात प्राचार्य खोब्रागडे यांनी ग्रामीण क्षेत्राची प्रगती करायची असल्यास विद्यापीठामध्ये रोजगार देणारे शिक्षण निर्माण झाले पाहिजेल असे सांगितले. आर्थिक बाजू विकसित करण्यासाठी विविध पैलू कौशल्य संबंधी माहिती सीईओ स्वप्निल उराडे यांनी सांगितलं प्राध्यापक बडवाईक सरांनी बिजनेस संबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन कुमारी साक्षी गंडाटे आभार प्रा. डॉ. पवार यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. बगडे, प्रा. बडवाईक प्रा. वासाडे प्रा. वासेकर भाकरे मॅडम प्रा. राऊत मॅडम प्रा. सोनटक्के डॉ. वैराळे प्रा. घागरगुंडे मोडक मॅडम देशमुख सर अभिनय बाबनवाडे, प्रिन्स मेश्राम, सुमित, भाग्यश्री, रोहित याल्लेवार, किशोर बोरकर यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!