Vidarbh24News

Latest Online Breaking News

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्य पत्रकार दिन साजरा*

*आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्य पत्रकार दिन साजरा*

*प्रतिनिधी*:
सावली तालुका पत्रकार संघ सावली,ग्रामीण पत्रकार संघ सावली आणि व्हॉईस ऑफ मीडिया संघ सावली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका पत्रकार भवन सावलीच्या सभागृहात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्य पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला.
पत्रकार दिन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ.षडाकांत कवठे, माजी अध्यक्ष उदय गडकरी, सचिव प्रकाश लोणबले, व्हॉईस ऑफ मिडियाचे अध्यक्ष प्रवीण झोडे, ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सतीश बोम्मावार,पत्रकार चंद्रकांत गेडाम,उमेश वाळके, आशिष दुधे, लोकमत दुधे, बाबा मेश्राम ,खोजीद्र येलमुले, प्रा.विजय गायकवाड. प्रा.डॉ,शेखर प्यारमवार, टीकाराम म्हशाखेत्री,उमेश गोलेपल्लिवार, गिरीश चिमुरकर,रुपचंद लाटेलवार आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.


  • यावेळी पत्रकार बांधवांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला.तसेच विविध विषयावर साधक – बाधक चर्चा करण्यात आली.तसेच अखिल भारतीय मराठी परिषदेच्या नागपूर विभागीय साठी सदस्य पदासाठी नावे पाठविली म्हणून डॉ.षडाकांत कवठे यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व पत्रकारांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!