Vidarbh24News

Latest Online Breaking News

*सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांची पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव*


*सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांची पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव*


चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावातील नागरिकांना पुन्हा एकदा तहसीलदारांकडून अतिक्रमण संदर्भात नोटीस देण्यात आले असून दि. 22/11/2022 पर्यंत अतिक्रमणधारकांनी अतिक्रम न हटवल्यास कारवाई करण्यात येईल असे संबंधित नोटीसमध्ये नमूद असल्याने संपूर्ण गावकरी धास्तावले असून गावात भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे.

 

त्यामुळे अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण हटवून नये याकरिता सामाजिक युवा कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी आज दि.24/11/2022 ला मा.नरेंद्रजी मोदी साहेब (पंतप्रधान भारत सरकार),मा.एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य),मा. विनयजी गौडा साहेब (जिल्हाधिकारी चंद्रपूर) यांना पत्र पाठवलेलं आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!