स्वर्गीय मिराबाई तुलशीराम हेटकर यांचं प्रथम पुण्यस्मरण
पत्रुजी तुळशीराम हेटकर सर यांच्या आई मीराबाई तुलशीराम हेटकर गेल्यावर्षी 24/11/2022 ला म्हातरपणामुळे निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
विदर्भ 24 न्यूज नेटवर्क च्या माध्यमाकडून विनम्र श्रद्धांजली