Vidarbh24News

Latest Online Breaking News

राष्ट्रीय महामार्गावर किशोर झोडे या शिक्षकाचा अपघाती मृत्यू

आजा रात्रौ आठ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर मोकळ्याच्या पेट्रोल पंपा समोर नवभारत विद्यालय व्याहाड बूज चे शिक्षक किशोर महादेव झोडे हे फिरायला गेले असता त्यांना अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी सावली ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. सावली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात पुढील तपास चालू आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!