Vidarbh24News

Latest Online Breaking News

2 कामगारांचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर…….!

भीषण अपघात……..!

•रोड कामगार ठरले बळी………!

•पुनवट गावाजवळील 33 केव्ही सप्टेंशन समोरील पायघन  शेताजवळील घटना

वणी (4 .मे):– शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आय. व्ही .आर .सी. एल रस्ता डागडुजी करणाऱ्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याने दोन मजूर जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना पुनवट गावाजवळील 33 केव्ही सप्टेंशन समोरील पायघन याच्या शेताजवळ सायंकाळी 5.00 वाजताचा ही दरम्यान घडली.

करजी ते पडोली हा 88 की.मी. मार्ग आय व्ही आर सी एल या कॉन्टेकशन कँपणीने (Ivrcl construction company) लावा व कमवा ह्या धोरणावर रस्ता निर्मिती करून तीन टोल बूथ देऊन पैसा कंमवण्याचे धोरण कायम ठेवले असले तरी, मात्र नित्कृष्ठ दर्जाचे काम झाल्याने या सिमेंट रोडवर मोठं मोठ्या भेगा पडल्या आहे. त्यामुळे या मार्गावर दुचाकीस्वारांचे नेहमीच अपघात होत असते.

 

यात आज पावेतो 100जनसामान्य मानवाचे गतप्राण गेले, यावर राजकीय व सामाजिक कार्यक्षेत्रातून ओरड पण झाली या मागणीच्या विचारार्थ सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्याने त्या भेगा बुजवण्याचे काम एम एच 29बि व्ही 1027 ट्रॅक्टर क्र, एम एच 12एफ ओ 3011ह्या पीकप वाहणात रस्ता डागडुगी करीता लागणारे साहित्य घेऊन काम सुरू असताना राजु मिलमिले (40) मु कोठाळा ता मारेगाव, याचा उपचारार्थ तर महादेव धर्मा भेटवलकर (50) मु. बेल्लोरा याचा घटनास्थळीच मृत्यू झाला या वेळी सुरेश जुनघरी, सतीश गेडाम रा बेल्लोरा हे गंभीर जखमी झाले असून वणी कडून भरधाव येणाऱ्या ट्रक क्र एम एच 31 एफ सि 6399 ह्या चांदा स्ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जळवाहणाने जब्बर धडकउभ्या वाहणाला देऊन काम करीत असलेल्या चार मजुरांना चिरडले या मध्ये दोघा मजुरांचा मृत्यू झाला आहे तर दोन मजूर गँभिररित्या जखमी झाले आहे.

 

जखमींना वणी चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असून रस्ता व्यवस्थापण ही कारणीभूत ठरत असून असे किती बळीजाणार हा प्रश्न ह्या घटनेवरून समोर येत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!