Vidarbh24News

Latest Online Breaking News

पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे वणीत निषेध आंदोलन

वणी( 5 .जाने) :- पेट्रोल व डिझेल दरवाढी मुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.ह्या दरवाढीला केंद्रशासन जबाबदार आहे.सामान्य जनतेच्या भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या जाचक दरवाढी विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष श्रेठींचे आदेशानुसार शिवसेनेचे निषेध आंदोलन आज वणी शहरात करण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर,संजय देरकर, मध्यवर्ती बँक जिल्हाउपाध्यक्ष, संजय निखाडे उपजिल्हा प्रमुख,दीपक कोकास,शरद ठाकरे उपजिल्हाप्रमुख,रवी बोढेकर तालुका ,चंद्रकांत घुगुल तालुका प्रमुख ,

 

संजय आवरी तालुका प्रमुख,राजू तुराणकर वणी शहर प्रमुख, युवासेना विक्रांत चचडा ,अजिंक्य शेंडे, ललित लांजेवार, मंगल भोंगळे, जनार्दन थेटे,उपतालुका प्रमुख,विभाग प्रमुख,योगिता मोहोड, गीताताई उपरे, प्रणिता घुगुल, सविता आवारी महिला आघाडी,व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!