*पोंभुर्णा तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर*
*पोंभुर्णा तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर*
*🔴वेळवा➡️अनु जाति सर्वसाधारण*
*🔴थेरगाव ➡️ अनुसुचित जाती सर्वसाधारण*
*🔴फुटाना ➡️अनु जाति महिला*
*🔴चेक आंबेधानोरा➡️अनु जमाती महिला*
*🔴मोहाळा➡️अनु जमाती महिला*
*🔴चेकठाणेवासणा➡️अनु जमाती महिला*
*🔴चेकहत्तिबोडी➡️अनु जमाती महिला*
*🔴जामतुकुम ➡️अनु जमाती महिला*
*🔴जामखुर्द,.➡️ अनुसूचित जमाती सर्वसाधारण*
*🔴भिमणी,.➡️ अनुसूचित जमाती सर्वसाधारण*
*🔴चेकठाणा, ➡️ अनुसूचित जमाती सर्वसाधारण*
*🔴नवेगाव मोरे ➡️ अनुसूचित जमाती सर्वसाधारण*
*🔴चेकबल्लारपुर,.➡️ नामाप्र महिला*
*🔴चेक फुटाना,➡️नामाप्र महिला*
*🔴उमरी पोतदार,➡️नामाप्र महिला*
*🔴बोर्डा बोरकर, ➡️नामाप्र महिला*
*🔴कसरगट्टा➡️नामाप्र सर्वसाधारण*
*🔴घाटकुळ➡️नामाप्र सर्वसाधारण*
*🔴केमारा➡️नामाप्र सर्वसाधारण*
*🔴देवाडा खुर्द,नामाप्र सर्वसाधारण*
*🔴देवाडा बुज,➡️सर्वसाधारण महिला*
*🔴बोर्डा झु,➡️सर्वसाधारण महिला*
*🔴जुनगाव,➡️सर्वसाधारण महिला*
*🔴घोसरी,➡️सर्वसाधारण महिला*
*🔴चिंतलधाबा ➡️सर्वसाधारण महिला*
*🔴चेक आष्टा,➡️सर्वसाधारण महिला*
*🔴दिघोरी,➡️सर्वसाधारण*
*🔴सातारा भोसले,➡️सर्वसाधारण*
*🔴पिपरी देशपांडे,➡️सर्वसाधारण*
*🔴घनोटि, ➡️सर्वसाधारण*
*🔴आष्टा ➡️सर्वसाधारण*
*ग्राम पंचायत निवडणूकीत कोणत्याही पक्षाचे चिन्ह मिळत नाही परंतु पक्षाच्या पॅनल नुसार निवडणूक लढविले जाते….*
*कोणत्या पक्षाचा वर चष्मा राहिल*
*हे सरपंच निवडणूक झाल्यानंतर कळणार*



