आकाश हेमके साहेब एकता न्यूज़24 चे मुख्य संपादक कडून सर्व जनतेला दीपावलीचा हार्दिक शुभेच्छा
” माणसाच्या जीवनात अज्ञान, अविवेक हेच दुःखाचे मुख्य कारण आहे. म्हणूनच अविवेकाचा, अज्ञानाचा अंधकार नाहीसा होऊन ज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश सर्वत्र पसरणे म्हणजे खरी दिवाळी. ही दिवाळी आपल्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार नाहीसा करून आपले जगणे प्रकाशमय करू दे “
शुभेछुक :- आकाश हेमके साहेब व परिवाराकडून जनतेला हार्दिक शुभेच्छा
आपणास व आपल्या परीवारास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा..! 💐💐💐💐💐💐



