कमल क्लिनिक ( डॉ- हरीश पाझारे),राजुर कॉलरी तर्फे समस्त जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
” माणसाच्या जीवनात अज्ञान, अविवेक हेच दुःखाचे मुख्य कारण आहे. म्हणूनच अविवेकाचा, अज्ञानाचा अंधकार नाहीसा होऊन ज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश सर्वत्र पसरणे म्हणजे खरी दिवाळी. ही दिवाळी आपल्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार नाहीसा करून आपले जगणे प्रकाशमय करू दे “
आपणास व आपल्या परीवारास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा..! 💐💐💐💐💐💐



