Vidarbh24News

Latest Online Breaking News

गोंडवाना  विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर.

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार 8855994001.

*गोंडवाना  विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर*
यंग टीचर असोसिएशनचे संस्थापक तथा संघटनेचे आधारस्तंभ  प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे आणि संघटनेचे प्रेरणास्थान गुरुवर्य डॉ. प्रदीपराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.संजय गोरे, कार्याध्यक्षपदी डॉ प्रदीप राव घोरपडे व डॉ.अनिल शिंदे,सचिवपदी प्रा. विवेक गोरलावर  यांची  तर कोषाध्यक्षपदी डॉ.जनार्दन काकडे  या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदावर सर्वश्री डॉ. सुनील नरंजे,डॉ. नंदाजी सातपुते, डॉ.प्रवीण तेलखेडे,डॉ. विजय वाढई,डॉ.राजू किरमिरे,डॉ. शशिकांत गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली असून सहसचिव पदावर डॉ. सतीश कन्नाके, डॉ.रामदास कामडी डॉ. श्रीराम गहाणे ,डॉ. नरेंद्र हरणे डॉ. दशरथ आदे, डॉ.प्रमोद बोधाने यांची निवड करण्यात आली आहे. महिला प्राध्यापकांना प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून प्रत्येकी दोन महिला आघाडी प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून डॉ. लता सावरकर व प्रा. स्नेहा मोहूर्ले तर चंद्रपूर जिल्ह्यातून डॉ.अपर्णा धोटे व प्रा. सौ सुहास शिवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर संघटनेचे विविध उपक्रम व कार्यप्रणालीचा प्रसार करण्यासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातून प्रत्येक दोन सोशल  मीडिया प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून डॉ. रुपेश कोल्हे, डॉ. अभय लाकडे तर चंद्रपूर जिल्ह्यातून डॉ.नीलेश चीमुरकर व प्रा.प्रफुल्ल शेंडे यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागात तील प्राध्यापकांच्या प्रश्नाचे निराकरण व प्रतिनिधित्व  देण्याच्या दृष्टीने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर विभाग समन्वयाची नियुक्त करण्यात आलेली आहे यामध्ये राजुरा-डॉ. राजेंद्र मुद्दमवार ,कोरपना- डॉ.शरद  बेलोरकर, जिवती-डॉ. गजानन राऊत गोंडपीपरी-प्रा. वसंत चव्हाण तर बल्लारपूर-डॉ.मनीष कायरकर ,चंद्रपूर-डॉ. संजय बेले भद्रावती-डॉ. गजानन खामनकर, वरोरा-डॉ. संजय साबळे, ब्रह्मपुरी- डॉ.तात्या  गेडाम,नागभीड-डॉ. दीपक मोरांडे,चिमूर-डॉ.प्रफुल बनसोड,भिशी- डॉ.दिनकर चौधरी, मुल-डॉ. के एच.क-हाडे.सावली-डॉ. प्रफुल्ल वैराळे,सिंदेवाही- डॉ.लेमदेव नागलवाडे, तळोधी-प्रा मितेश रामटेके तर गडचिरोली विभागातून गडचिरोली- डॉ. राजेंद्र गोरे, धानोरा- डॉ. गणेश चुधरी,आरमोरी-डॉ.ज्ञानेश्वर ठाकरे, चामोर्शी- डॉ. राजेंद्र झाडे,आष्टी- डॉ. संजय फुलझेले, मुलचेरा- प्रा.लालितकुमार शनिवारे, कुरखेडा- डॉ.नरेंद्र आरेकर,वडसा- डॉ निलेश हलामी, मालेवाडा- प्रा. दिलीप नंदेश्वर,कोरची- डॉ. संजय दोनाडकर अहेरी- प्रा. चंद्रशेखर गौरकर, नागेपल्ली-डॉ.आर. डब्ल्यू.सूर एटापल्ली- डॉ. शरद कुमार पाटील आणि सिरोंचा- डॉ. मनोहर कलोडे इत्यादी मान्यवर प्राध्यापकांची विभाग समन्वयक म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी आणि विभाग समन्वयकांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!