Vidarbh24News

Latest Online Breaking News

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी श्री.राजेंद्र भाऊ वैध यांचे अथीक परिश्रम सुरू आहे… गाव तिथे राष्ट्रवादी असा उपक्रम राबविण्यात येत आहे.

विदर्भ२४डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार 8855994001.

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी श्री.राजेंद्र भाऊ वैध यांचे अथीक परिश्रम सुरू आहे… गाव तिथे राष्ट्रवादी असा उपक्रम राबविण्यात येत आहे.

*नागभीड येथे राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्याक कमेटी गठित.*

कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा असुन गाव पातळी वर पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी निवडणुका व संघटन मजबुत होऊन परिवर्तन करण्यास कोणत्याही अडचणी राहत नाही “गाव तिथे राष्ट्रवादी” हा उपक्रम प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सुरु झाले आहे या वेळी चंद्रपूर ला नागभीड च्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला असून पक्ष मजबुती व संघटन बांधणी साठी नागभीड अल्पसंख्याक राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची कमेटी गठित करण्यात आली असून चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैध चिमूर नागभीड विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे , मोहमद मुसा जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, नागभीड शहर अध्यक्ष भाऊराव डांगे, यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक चद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष नासीर भाई युसुफ शेख नागभिड अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष रियाज़ भाई रफीक शेख राष्ट्रवादी कांग्रेस नागभिड अल्पसंख्याक शहर अध्यक्ष हमजा भाई रहमतुल्ला पठान नागभिड शहर उपाध्यक्ष सादिक शेख नागभिड तालुका युवक अध्यक्ष शाहरुख भाई शफी शेख यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!