Vidarbh24News

Latest Online Breaking News

द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गडचिरोली जिल्ह्याचे मार्गदर्शक विजय बनसोड यांना कोरोनाची लागण

द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गडचिरोली जिल्ह्याचे मार्गदर्शक विजय बनसोड यांना कोरोनाची लागण

विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / वडसा :
द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गडचिरोली जिल्ह्याचे मार्गदर्शक विजय बनसोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद विजय बनसोड सर यांनी याबाबतची माहिती दिली की माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्याकरिता माझेवर उपचार सुरु आहेत. येत्या काळात नियमांप्रमाणं आपण विलगीकरणात राहणार असून, तब्बेत ठीक असल्याचे सांगितले, मागील काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी करून काळजी घेण्यास सांगितले आहे. आपण कोरोनासोबतचा हा लढा नक्कीच जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे, त्याकरिता जिल्ह्यात अनेक चाहत्यांनी लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या जात आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!