Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोंभुर्णा येथील गोविंदा बापूजी गुरनूले यांना आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून तिनचाकी सायकल भेट

महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ ,नियोजन तथा वनमंत्री तथा बल्लारपुर विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय सुधिरभाऊ मुनगंटिवार यांचे कडुन पोंभुर्णा येथील गोविंदा बापुजी गुरनुले यांना तिनचाकि सायकल देण्यात आली. शिक्षकदिनाचे औचीत्य साधुन दिनांक 5 सप्टेंबर ला पोंभुर्णा येथील राजराजेश्वर मंदिरासमोरील पटांगणावर एका छोटेखानी कार्यक्रमात गोविंदा बापुजी गुरनुले यांना तिनचाकि सायकल देण्यात आली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष तथा गटनेता नगरपंचायत पोंभुर्णा गजानन गोरंटिवार , नगरसेवक अजित मंगळगिरीवार ,प्रसिद्धी प्रमुख दिलीप मॕकलवार ,भाजपा युवा मोर्चा चे आदित्य तुम्मुलवार ,राजु ठाकरे ,अजित जंबुलवार ,वरगंटीवार गुरुजी ऊपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!