Vidarbh24News

Latest Online Breaking News

आलापल्ली येथे समाज बाधंव व समाजातील युवा वर्ग रक्त दान करण्यासाठी देवा सारखे धावून आले

☝🏻☝🏻आलापल्ली येथे समाज बाधंव व समाजातील युवा वर्ग रक्त दान करण्यासाठी देवा सारखे धावून आले

गोल्ला ऊफॅ गोलकर समाज संघटना गडचिरोलीचे अध्यक्ष मा. संतोष भाऊ मथंनवार यांच्या प्रयत्नाने अहेरी येथे सरकारी रुग्णालयात भरती रुग्ण नाव सुनिता प्रकाश कोकेरवार. यानां ब्लड ग्रुप. Ab+
रक्ताची अत्यंत आवश्यक होते. आलापल्ली येथे समाज बाधंव व समाजातील युवा वर्ग रक्त दान करण्यासाठी देवा सारखे धावुन गेले. रक्त दान केले असे आलापल्ली येथील युवा नेते रक्त दाते आदरणीय ::🌷आदर्श केशनवार याना त्याचा सेवेबद्दल लाख लाख आभार आणि धन्यवाद तसेच त्यांच्या सहकारी चि. कुणाला वधॉलवार योगेश दडेकेवार आणि समाजाचे अध्यक्ष :🌷संतोष भाऊ मथंनवार यांनी वेळोवेळी समाजासाठी अशाच प्रकारे मदत करत रहावी हीच अपेक्षा खूप खूप धन्यवाद 🌹

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!