महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार ह्यांच्या वाढदिवसानीत्य वृक्षरोपनाचा कार्यक्रम चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आला
भुपेष मेश्राम विदर्भ २४न्युज विरुर स्टे. प्रतिनिधी 9767170791
*महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार ह्यांच्या वाढदिवसानीत्य वृक्षरोपनाचा कार्यक्रम चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आला*
आज दिनांक 22/7/2020 ला महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा ना अजित दादा पवार ह्यांच्या वाढदिवसा निमित्य चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी वृक्षरोपनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी निवास्थान जवळील ओपन स्पेस परिसरात आयोजित केला होता ह्या वेळेस युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर ,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, महिला शहर अध्यक्ष ज्योती रंगारी, शहर कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे , विधानसभा उपाध्यक्ष सौ पूजा शेरकी, प्र अध्यक्ष रेखाताई जाधव, विधानसभा महासचिव तऱ्हाणे साहेब वी जी एन टी जिल्हाध्यक्ष रवी नाचपेलवार किसान सेल उपाध्यक्ष अब्दुल एजाज नितीन पिंपलशेंडे शहर महासचिव संजय खेवले भोयर साहेब रंगारी साहेब अब्दुल जमील इत्यादी पदाधिकारी उपस्तीत होते



