Vidarbh24News

Latest Online Breaking News

@स्वामी विवेकानंद युवा मंडळ विठ्ठलपुर च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ@

@स्वामी विवेकानंद युवा मंडळ विठ्ठलपुर च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ@

आज दि.19 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठलपुर येथील इयत्ता 12वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्वामी विवेकानंद युवा मंडळाच्या वतीने करण्यात आला. इंदिरा गांधी महाविद्यालय येणापुर येथून बालाजी दामोदर राऊत याने 75.85% गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकाविला त्याचप्रमाणे कल्याणी भोयर, निकिता भोयर, गणेश देवाडे, हर्षल भोयर, मुक्तेश्वर तुंबडे इत्यादी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार गावातील उच्च शिक्षित सेट (S.E.T.) परीक्षा उत्तीर्ण तसेच अर्थशास्त्र विषयात सुवर्णपदक घेतलेले नोमेश्वर रमेश झाडे यांच्या हस्ते करण्यात आला; त्यावेळी स्वामी विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष पंकज कुरवटकर, सचिव बालाजी मदासवार, दिपक वाकुडकर, शुभम निमडर व इतर सभासद यांनी घडवून आणला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!