Vidarbh24News

Latest Online Breaking News

चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी उद्या पाथरी बंद चे आयोजन

चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी उद्या पाथरी बंद     

 

   सावली तालुक्यातील पाथरी येथील एका दलित कुटुंबातील अडीच वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून ही अतिशय काळीमा फासणारी घटना आहे. सदर आरोपी जितेंद्र रामदास मेश्राम वय (४५) याला अटक करण्यात आली आहे.या घटनेचा निषेधार्थ पाथरी गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय पाथरी ग्रामवासी मादगी समाज संघटना यांनी घेतला आहे. त्यामुळे दिनांक 21 ला पाथरी बंद चे आयोजन केले आहे.या संदर्भात प्रशासनाला निवेदन दुर्वास आल्लेवार, गोपालजी रायपुरे,सोमेश्वर मोहूर्ल, रूपचंद लाटेलवार , नितिन गोरडवार यांनी दिले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!