मैकरुँन स्टूडेंट्स अकादमी वणीचे विद्यार्थी चंद्रपुरात अव्वल
मैकरुँन स्टूडेंट्स अकादमी वणीचे विद्यार्थी चंद्रपुरात अव्वल
मॅकरुँन स्टूडेंट्स अकादमी ,जूनियर साइन्स कॉलेज( सोमय्या ग्रुप ) ,चंद्रपुर तर्फे चालविन्यात येणाऱ्या सर्व बॅच च्या निकाल 100% आलेला आहे.मागील वर्षाचा निकालाची परम्परा कायम राखत यंदाही 100%निकालाचे शिखर या संस्थेने गाठले आहे .महत्वाचे म्हणजे ह्या बैच मधे वणीतिल मैकरुँन स्टूडेंट्स अकादमी वणीचे विद्यार्थी सोमय्या करियर मधे शिक्षण घेत होते पण तिथे सुद्धा ह्या विद्यार्थ्याने अहोरात्र अभ्यास करुन सम्पूर्ण चंद्रपुरात अव्वल स्थान प्राप्त करत वणी शहराचे व संस्थेचे नाव ऊँचावले आहे .ह्या परीक्षेत वणीचे मैकरुँन स्कूल चे सुयश प्राप्त करणारे विद्यार्थी कु.राहुल गोप 86% टक्के,कु.संकेत बोधे 84% टक्के,व कु.ईशिका बिलोरिया 82%टक्के घेत गुण प्राप्त केले .सर्व विद्यार्थांचे संस्थाध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर व वणी मैकरुँन स्टूडेंट अकादमीचे मुख्याध्यापिक श्रीमती शोभना मैडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



