जे.क.पाल कनिष्ठ विज्ञान महाविघालयाचा व्याहाड खुर्द 12 वीचा निकील 100 टक्केे
जे.क.पाल कनिष्ठ विज्ञान महाविघालयाचा व्याहाड खुर्द 12 वीचा निकील 100 टक्केे
अशोका बहुउदशिय शिक्षण संस्था व्याहाड खुर्द द्वारा संचालीत श्री जे.के.पाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा 12 वीच्या निकालाचे पहिल वर्ष असुन यदा*प्रथम वर्षातील या कालेजचा
विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल विदयार्थीनी दिला व प्राचार्य प्रदिप चुधरी ,प्रा.रोषन गावतुरे,प्रा रोहनी साखरे,प्रा सिमा गंडाटे या शिक्षकानी कळीची मेहनत घेतली तसेच या काँलेज मधुन विद्यार्थी कुमार मंथऩ उऱाडे हा विदयार्थी काँलेज मधुन प्रथम आला त्यांचे अभिनंदन करताना सह पत्नीसह संस्था अध्यक्ष अविनाश पाल .स्वामी विवेकानंद काँन्हेट,स्कुलचे उप प्राचार्य सौ ज्योती पाल मँडम,प्रा रोषन गावतुरे सर सोबत मुलाचे आई ,वडील,बहीन यावेळी उपस्थीत होते. 12 वीची पहिली बँच ………पहिल वर्ष…… 100 टक्के निकाल दिल्याबदल
सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे खुप खुप अभिनंदन करुन मुलान भविष्याच्या वाटचालीकरीता शुभेच्छा संस्था अध्यक्ष अविनाश पाल यांनी दिल्या



