येनापुर येथे वृक्षारोपण कार्यक्रम
येनापुर येथे वृक्षारोपण कार्यक्रम
आज दिनांक १८/०७/२०२० रोज शनिवार ला नेहरू युवा केंद्र गडचिरोली व जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल भवन येनापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित येनापूर येथील तलाठी बावीसकर सर, संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्र बंडावार, पवन आभारे (NYKS तालुका स्वयंसेवक), सुनीता बंडावार, प्रदीप जक्कुलवार, खुशाल कामकवार ( सामाजिक कार्यकर्ते ), प्रज्ञा डोर्लीकर, काजल वाटे, माणशी राऊत, वैशाली गोर्लावार, रुपेश आत्राम, आर. वाटे, उपस्थित होते.



