मॅकरुँन स्टूडेंट्स अकादमी ,जूनियर साइन्स कॉलेज( सोमय्या ग्रुप )च्या निकाल 100℅ ( चंद्रपुर शहरात अव्वल निकाल )
मॅकरुँन स्टूडेंट्स अकादमी ,जूनियर साइन्स कॉलेज( सोमय्या ग्रुप )च्या निकाल 100%
( सम्पूर्ण चंद्रपुर शहरात अव्वल निकाल )
मॅकरुँन स्टूडेंट्स अकादमी ,जूनियर साइन्स कॉलेज( सोमय्या ग्रुप ) तर्फे चालविन्यात येणाऱ्या सर्व बॅच च्या निकाल 100% आलेला आहे.ही य्या संस्थेची दूसरी बैच असून पहिल्या वर्षी सुद्धा 100%निकालाचे शिखर या संस्थेने गाठले होते .गेल्या वर्षी 4 विद्यार्थ्याचे MBBS साठी प्रवेश झाला आहे .आणि उर्वरित विद्यार्थान्चे नामांकित इंजी .कॉलेज तसेच नामांकित इतर कॉलेज मधे झाले आहे .
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मण्डल द्वारे एकूण 14 स्कूल व कॉलेजेस चालविन्यात येत असून प्रत्येकाच्या निकाल 100%लागला होता आणि ह्याही वर्षी परम्परा कायम राखत 100% निकाल लागला.ह्यावर्षी 12विच्या बैच मधे एकूण 142 विद्यार्थी होते .त्यांचा निकाल 100%लागला असून प्रावीण्यसह 17 विद्यार्थी पास झाले आहे .76 विद्यार्थी हे थर्ड ग्रेड मधून आणि49 विद्यार्थी हे सेकंड ग्रेड मधे उत्तीर्ण झाले आहे .
ह्यावर्षी सुद्धा 10 वी चे विद्यार्थी MBBS ला प्रवेशित होइल,अशी आशा असून 5 विद्यार्थी IIT ला प्रवेशित होईल ह्याचा विश्वास आम्हाला व विद्यार्थाना आहेत.
या निकलाला निरंतर कार्यरत असणारे संस्थेचे अध्यक्ष श्री.पि .एस .आंबटकर व उपाध्यक्ष श्री .पीयूष आंबटकर,प्राचार्य रोशन सर ,अभिषेक सर ,सुमन सर,राव सर ,गजानन सर,सुप्रिया मैडम ,चौधरी सर ,लोखंडे सर,लक्ष्मीकांत सर यांना श्रेय जाते .सरतेशेवटी श्री .मा. संस्थेचे अध्यक्ष श्री.पि .एस .आंबटकर यांनी सर्व विद्यार्थांचे भावी जीवनाचा वाटचाली साठी शुभेच्या दिल्या.



