Vidarbh24News

Latest Online Breaking News

मार्च ते मे पर्यंतचे घरघुती वीजबिल माफ करावे अशी जेप्रा गावातील लोकांची मागणी.

मार्च ते मे पर्यंतचे घरघुती वीजबिल माफ करावे अशी जेप्रा गावातील लोकांची मागणी.

लॉकडाऊन काळातील मार्च ते मे काळातील घरघुती वीजबिल माफ करावे अशी मागणी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे विनंती करत आहेत. कोरोनाच्या पार्शभूमीवर काही घरघुती विज ग्राहकांनी दिलासादर्शक निर्णय घेतले होते. ग्राहकांना 100 युनिट पर्यंत मोफत विज देण्याची योजना आखली होती.मात्र या योजनेची अमलबजावणी केली नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्शभूमीवर अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आता २०० ते २५००० रुपये विजबिल भरावे लागत असल्यामुळे विज ग्राहकांना त्रास सहन कराव लागत आहे. विजबिल  भरावे तरी कसे, पावसाच्या दिवसात अंधारात राहावे तरी कसे. हा प्रश्न लोकांना पडला आहे. यामुळे वीजबिल माफ करावे अशी मागणी जेप्रा येथील लोकांनी केली आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!