केंद्र सरकारला दुसऱ्यांदा एक वर्ष पूर्ण झाल्याने वर्षपूर्ती कार्यक्रम,
विकासकामांचे पत्रक वाटप करतांना तालुकाध्यक्ष सौ. दुर्गाताई मंगर, तसेच भाजपा कार्यकर्ते,
विदर्भ 24न्यूज़..
जिल्हा प्रतिनिधी/गडचीरोली:- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी’ साहेबांनी २०१४ पासून जे ऐतिहासिक निर्णय घेवून भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय जोडला गेला,केंद्र सरकारला दुसऱ्यांदा एक वर्ष पूर्ण झाल्याने वर्षपूर्ती कार्यक्रमा अंतर्गत त्यांचे संकल्प पत्रक रामनगर, लाझेड, शहरात, तालूक्यात अश्या विविध प्रभागातील वार्डातिल घरोघरी जाऊन केन्द्र सरकारच्या कामाचे केलेलं पत्रक वाटप करुण माहीती देताना बिजेपी तालुकाध्यक्ष सौ.दुर्गाताई मंगर, व तालुकाध्यक्ष रामरतन गोहने,व नांगरे, तसेच शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा.मुक्तेश्वर काटवे, संयोजक तथा नगरसेवक केशव निंबोड, शहर महामंत्री विनोद देवोजवार,सह संयोजक युवा नेता सागर कुमरे,शक्ती केंद्र प्रमुख तथा माजी नगरसेविका वर्षाताई सेडमाके,तसेच भाजपा चे कार्यकर्ते वार्डातील नागरिक उपस्थित होते,



