Vidarbh24News

Latest Online Breaking News

किशोर पगडपल्लीवार यांचा भाजपात पक्ष प्रवेश

बेंबाळ: आज प्राण प्रतिष्ठेच्या शुभ दिवशी अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे पदाधिकारी तथा बेंबाळ येथील ग्राम पंचायत सदस्य किशोरपगडपल्लीवार यांचं त्यांच्या सहकारी समवेत भाजपात प्रवेश केला.
चंद्रपूर येथील पक्षाच्या कार्यक्रमात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी ,तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं विकासकामांना प्रभावित होवून बेंबाळ येथील सामजिक कार्यकर्ते ,अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे पदाधिकारी ग्राम पंचायत सदस्य किशोर पगडपल्लीवार , त्यांचे सहकारी सामजिक कार्यकर्ते तथा कुरमार समजाचे पदाधिकारी मुन्ना भाऊ मुद्रिकवार,तसेच तेथील च सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी समाजाचे कार्यकर्ते प्रदीप भाऊ सोयाम यांचं नुकताच भाजप प्रवेशकेला त्यावेळी अनेंक कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
11:08