राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी राजूरा तालुका तर्फे आसिफ भाऊ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त “राजूरा पोलिस निरीक्षक व वैद्यकीय अधिकारी” यांना मास्क वाटप
महेश काहिलकर विदर्भ न्यूज २४
चंद्रपुर शहर प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी राजूरा तालुका तर्फे आसिफ भाऊ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त “राजूरा पोलिस निरीक्षक व वैद्यकीय अधिकारी” यांना मास्क वाटप
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी राजूरा तालुका तर्फे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र भाऊ वैद्य व युवक चे जिल्हाध्यक्ष श्री. नितिन भाऊ भटारकर यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष आसिफ भाऊ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्य राजूरा ग्रामीण रुग्णालय येथील वैधकिय अधिकारी, कर्मचारी तथा राजूरा पोलिस निरीक्षक यांना मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी राजूरा तालुकाध्यक्ष श्री. संतोषभाऊ देरकर, युवक तालुकाध्यक्ष श्री. आसिफ भाऊ सय्यद,युवक उपाध्यक्ष स्वप्निल बाजुजवार, शहराध्यक्ष श्री.आशिषभाऊ यमनुरवार व शहर महासचिव श्री.अंकुशभाऊ भोंगळे उपस्थिती होते..
तसेच स्वयंवर कॉमप्लेक्स राजूरा येथे सर्व तालुका शहर व युवक पदाधिकारी तर्फे आसिफ भाऊ सय्यद यांच्या हस्ते केक कापून वाददिवसा साजरा करण्यात आला..
आसिफ भाऊ सय्यद यांना उदंड दिर्घ आयुष्य लाभो हि सदिच्छा आहे…



