Vidarbh24News

Latest Online Breaking News

सर्वधर्म भावनेतुन सामाजिक दायित्वाचा प्रत्यय ..

* यासलवार परिवाराचा उपक्रम *
* जयंतिदिनी शरबतचे केले वाटप *
सावली ( लोकमत दुधे /बाबा मेश्राम)
सावली नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष, प्रतिष्ठितीत धान्य व्यापारी विलास यासलवार हे नेहमीच विविध समाजात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला,सहकार्य करीत असतात, असेच नुकताच संपन्न झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या जयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना सरबत चे वितरण करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला.
नेहमीच विलास भाऊ हे सावली शहरात होणाऱ्या विविध जाती धर्माच्या कार्यक्रमात आवर्जुन उपस्थित राहतात, तसेच सढळ हाताने मदत करीत असतात, त्यात तान्ह्या पोळ्यानिमित बालगोपारांच्या नंदीबैल सजावट स्पर्धा, सावलीतील वाचनालयांना मदत, कॉन्व्हेंट स्कुल,याच बरोबर विविध जाती धर्मांच्या निघणाऱ्या जयंती मिरवणुकींना सुद्धा ते मदत करीत असतात, त्यांचे हे कार्य सामाजिक एकोपा निर्माण करणारे आहे,
सर्वधर्मसमभाव हि संकल्पना त्याच्याकडे पाहिल्यानंतर.स्पष्ट जाणवत.असते, त्यामुळेच ते प्रत्येक समाजात परिचित आहेत ,तसेच सावली नगरपंचायतचे नगराध्यक्ष. असताना त्यांचा कार्यकाळात विविध कामे झालेली दिसून येतात,मग त्यात रमाई सभागृह, वॉटर एटीएम , सामाजिक सभागृहाची दुरुस्ती( नगरपंचायतचे कार्यरत आहे),याच बरोबर.प्रभागातील रस्ते,नाली बांधकाम आदीचे कामे सुध्दा मोठ्या प्रमाणात झालेले दिसुन.येतात ,
विलासभाऊ नगराध्यक्ष असताना अनेक कामांना मंजूरी देण्यात आली होती, त्यांच्या कार्यकाळातच विविध कामे सुरू होणार असतानाच कोरोना मुळे कामे थांबली तर काही दिवसानंतर नगरपंचायतचे कार्यकाळ संपल्यानंतर कामे झाली नाहीत,तरी पण सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो.
विविध समारंभातुन ते आर्थिक मदतीसोबतच विद्यार्थ्यांच्या.कलागुणांना प्रोत्साहीत करीत असतात, याच कारणामुळे विलासभाऊ यासलवार दानशूर व मदत करणारे ,व्यक्ती म्हणून सावली शहरात परिचित आहेत त्यामुळे त्यांच्या सर्वधर्म भावणेतून सामाजिक दायित्वचा प्रत्यय अनेक कार्यतुन दिसुन येत आहे ……

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!