Vidarbh24News

Latest Online Breaking News

अखिल भारतीय मादगी संघटनेची मूल तालुका कार्यकारिणी गठित

आज दिनांक 23/12/2022 ला जनकल्याण सभागृह मुल मध्ये अखिल भारतीय मादगी समाज संघटनाचे वतीने गोंडसावरी इथे घडलेल्या अमानवीय घटनेचं निषेध सभा राष्ट्रीय अध्यक्ष श्री मोहन देवतळे यांचे मार्गदर्शनात संपन्न झाली अखिल भारतीय मादगी संघटने कडून या घटनेची निषेध व्यक्त करण्यात आले तसेच संघटनेची मुल तालुक्याची कार्यकारिणी संपन्न झाली.यात तालुका अध्यक्ष म्हणून स्वप्नील पगडपल्लीवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आले आणि बेंबाळ ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले नवनियुक्त सदस्य श्री किशोर पगडपलीवर यांचे अभिनंदन सुधा करण्यात आले. यावेळी रामू अलीवार सर ,बंडू अलीवार सर श्री लालजी मोहुर्ल , सौरव जिल्हेवार ,स्वप्नील पागडपलीवर, सौरव इप्पलवार, रोहित लाटेलवार, किशोर भिंगेवार, विनोद गोरडवार आणि समाज बांधव उपस्थित होते .सूत्रसंचालन अनिल बोटकावार तर आभार प्रदर्शन सौरव जिल्हेवार यांनी मानले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!