Vidarbh24News

Latest Online Breaking News

गुजरातमध्ये बीजेपी सत्ता स्थापन करणार तर काँगेसचा सुफडा साफ

गुजरातमध्ये बीजेपी सत्ता स्थापन करणार तर काँगेसचा सुफडा साफ, हिमाचल प्रदेशात कॉंगेस सत्तेवर येणार तर आम आदमी पार्टी दिल्ली मध्ये आघाडीवर गुजरात मध्ये भारतीय जनता पार्टी ला १८२ पैकी १५७ उमेदवार आधाडीवर आहेत तर कॉंगेस १७ तर आम आदमी पार्टी ३ उमेदवार आधाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशात कॉंगेस सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. कॉंगेस ६८ पैकी ३९ तर बीजेपी २६ जागेवर आघाडीवर आहेत. दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करीत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!