अखिल भारतीय मादगी संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन
अखिल भारतीय मादगी पार्श्विकाच्या दर्शनासाठी महामानवास अभिवादन
आज ६ डिसेंबर स्टूडट कॉम्प्युटर सावली शहर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचीत्याने दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले अखिल भारतीय मादगीचे अभ्यक्ष अनिल बोटकावार, तालुका अध्यक्ष सुनील कोरेवार, उपाध्यक्ष रमेश लाटेलवार, चंद्रपूर शहर अध्यक्ष विजय गंगासागर संघटक रुपचंद लाटेलवार, सचिव रोहितवार, भूषण गेडाम, अमित डोंगरे, मानसी लाटेलवार. उपस्थीत होते... बाबसाहेबांच्या जीवनावर आधारित निबंधाचा निकाल घषित करण्यात आला. निबंध स्पर्धेचे विजेते समीर बाळकृष्ण गोरडवार ठरले. समीरला जिल्हा अध्यक्ष अनिल बोटकावार आणि सुनील नल्लुरवार यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आले.



