Vidarbh24News

Latest Online Breaking News

तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल ……

तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल ……
*बोथली , गेवरा बुज,नवेगाव तुकुम ग्रामपंचायतिचा समावेश *
* ग्रा प निवङनुकीमुळे राजकीय वातावरण तापु लागले *
* पान टप ऱ्यावर रंगु लागल्या चर्च्या *
सावली ( लोकमत दुधे )
१८ डिंसेबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा व शेवटचा टप्पा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकाचा ज्वर राज्यभर चढु लागला,ग्रामीण भागात सुध्दा राजकीय वातावरणात तापु लागले आहे, जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या असुन यामध्ये सावली तालुक्यातील बोथली ,(सरपंच, सर्वसाधारण), एकुण मतदार १७११ यामध्ये पुरुष ८४९ महिला ८६२,
गेवरा बुज ग्रामपंचायत (सर्वसाधारण)एकुण मतदार ११५२ ,पुरुष ५७१,महिला ५८१,
नवेगाव तुकुम ग्रामपंचायत (ना.मा.प्र महिला) एकुण मतदार ५८१ पुरुष २९२ ,महिला २६१ अशा तीन ग्रामपंचायत चा समावेश असून. ३४१४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यामुळे प्रशासकीय भवनात नामांकन भरण्यासाठी ग्रामीण जनतेची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
९ ग्रा सदस्य असलेल्या बोथली ग्रामपंचायतिच्या थेट सरपंच पदासाठी कांग्रेस पक्षाकडुन ,युवा कार्यकर्ता टिकेश नरेड्डीवार यांनी नामांकन दाखल केले,यावेळी तालुका कांग्रेस अध्यक्ष नितिन गोहणे,प्रदीप गड्डमवार, नरेश गड्डमवार, कमलेश रामीडवार,अमोल मुप्पावार,संदीप सायंत्रावार ,शारदा पाडेवार सह असंख्य कांग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते …..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!