Vidarbh24News

Latest Online Breaking News

पी एम किसान योजनेसाठी नविन फार्म भरणे सुरु झाले

पी एम किसान योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पी एम किसान या पोर्टल वरती नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु बरेच दिवसापासून नवीन शेतकऱ्यांसाठी नोंदणी बंद होती तर ती नोंदणी सुरू झाली असून आपण ऑनलाइन पद्धतीने पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी सुरू झाली आहे.
प्रथमतः शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी करण्या अगोदर तुम्हाला तुमच्याजवळ तुमचा सातबारा, राशन कार्ड, बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. तुमचा आधार कार्ड ला लिंक असणारा मोबाईल नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे. ही सर्व कागदपत्रे घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर (CSC) जवे आणि आणि आपली नोंदणी पीं एम किसान योजनेच्या पोर्टलवर करावी. आणि वर्षाचे 6000/– रूपये आपल्या खात्यात जमा करण्याचे आव्हाहन करण्यात येतं आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!