Vidarbh24News

Latest Online Breaking News

कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

आझादीका अमृत महोत्सानिमित्त सावली विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने व्याहाड खुर्दच्या ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या शिबिराला सावली विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष एडव्होकेट धनंजय आंबटकर,तालुका बार असोसिएशनचे सचिव एडव्होकेट आदर्श गेडाम विधी सेवा समिती सदस्य डॉ. शडाकांत कवठे व्याहाड खुर्दच्या सरपंच सुनिता उरकुडे, सुरेश गोडसेलवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. स्वतः मध्ये कोणत्या प्रकारचे परिवर्तन आणल्यास गुन्हा व गुन्हेगारीपासून अलिप्त राहण्यास मदत होईल यावर अडव्होकेट धनंजय आंबटकर यांनी मार्गदर्शन केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!