Vidarbh24News

Latest Online Breaking News

राहत्या घरून वृद्ध व्यक्ती विजय उर्फ बंडू श्यामराव हेपट बेपत्ता..

•व्यक्ती कोणालाही आढळल्यास 8855082293 शरद विजय हेपट;  9175821023 शिशिर मोहन हेपट

वणी ( 8 मे ) :- वणी येथील 66 वर्षीय वृद्ध राहत्या घरातून बेपत्ता झाले निघून गेले आहे.. विजय उर्फ बंडू श्यामराव हेपट (रा.नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, वणी जिल्हा यवतमाळ..) असे बेपत्ता वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

बंडू हेपट हे 7 मे रोजी दुपारी  12.30 च्या दरम्यान राहत्या घरातून कुणास काहीही न सांगता निघून गेले आहे. त्यांच्या घराच्या आजूबाजूला व सभोवतालचा गावात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. अशीखबर त्यांचा मुलगा शरद विजय हेपट यांनी वणी पोलीस ठाण्यात रविवार दिनांक 8मे 2022 दिली आहे.

त्यावरुन वणी पोलिसांनी मिसींग तक्रार म्हणून दाखल केले आहे. सदरचे व्यक्ती वय – 66 ,उंची – 5 फूट 3 इंच वर्ण – सावळा ,सडपातळ बांधा,राकटी रंगाची नाईट पँट आणि शेंद्री व काळ्या रंगाची टी- शर्ट अंगात असून पांढरा दुपट्टा सोबत आहे.

या मिसींगचा पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.ही व्यक्ती कोणाला आढळल्यास खालील नंबर वर संपर्क करा.

  1. 8855082293 शरद विजय हेपट
  2. 9175821023 शिशिर मोहन हेपट

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!