Vidarbh24News

Latest Online Breaking News

अवघ्या 12 तासात शिरपूर पोलिसांनी लावला चोरीचा गुन्ह्याचा छडा  …….

•एकूण 10 लाख 19 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त

•दोन आरोपींना अटक तर एक आरोपी फरार…..

वणी( 8 मे ) :- पोलीस स्टेशन शिरपूर येथे दिनांक 7 मे  2022 रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध फिर्यादी प्रशांत प्रभाकर येरणे प्रोजेक्ट मॅनेजर आर.के.चव्हाण इन्फ्रा लिमिटेड सब कॉन्ट्रॅक्टर पीएम उंबरकर वणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता

सदर चोरीचा गुन्ह्यातील आरोपी शिरपूर पोलसानी विविध प्रकारचे चक्रे फिरवीत आरोपीचा शोध घेण्याकरिता दोन वेगवेगळे पथके तयार करून गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या अल्पावधीत बारा तासामध्ये गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणून दोन आरोपी अटक करण्यात आली आहे.त्यात अटक केलेल्या आरोपीची नावे १) अमित नथ्यु गाताडे( वय २५ वर्ष )रा कुर्ली ता. वणी पो.स्टे शिरपुर (२) निलेश जगन्नाथ कोडापे (वय ३० वर्ष) रा.अबई ता.वणी  तसेच फरार झालेल्या आरोपीचे नाव विंचलेश सर्जेराव टेम्बुलकर (वय २७ वर्ष) रा. वार्ड नंबर ४ करेल छिन्दवांडा मध्यप्रदेशआरोपी क्र,१ यांचे कडुन जाँन डियर कंपनीचे टँक्टर क्र,MH-29-BP-0242 कि अ. १०,०००००/रु आरोपी क्र. २ निलेश जगन्नाथ कोडापे यांचेकडुन १० एम एम चे ३२ नग लोखंडी नग प्रत्येकी ६००/रु नग प्रमाणे कि, अ १९,२००/रु असा एकुन १०,१९,२००/रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शिरपूर पोलीस पुढील गुन्ह्याचा कसून तपास करीत आहे.

सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील – भुजबळ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी ,संजय पुजलवार यांचा मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष गजानन करेवाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक ,ठाणेदार पोलीस स्टेशन शिरपूर) सुगद दिवेकर, अभिजीत कोषटवार, संजय घोडाम यांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!