आझाद इलेक्ट्रॉनिक मध्ये “अक्षय्य तृतीया व रमजान ईद”निमित्त मेगा ऑफर सुरू…
त्वरा करा…त्वरा करा….
आझाद इलेक्ट्रॉनिक मध्ये “अक्षय्य तृतीया व रमजान ईद”निमित्त मेगा ऑफर सुरू……
•सर्व कंपनीचे मोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 0% बजाज फायनान्स उपलब्ध
•1.5 टन L.G.कंपनीचा A.C वर भक्कम मोठी सुट…
•अधिक माहितीकरिता संपर्क :- 8906707707,7249107005
•एकदा अवश्य भेट द्या,ऑफर मर्यादित…
वणी (3 .मे ) :- वस्तूच्या गँरंटीसह वाजवी दरात सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच वणी शहरातील “आझाद इलेक्ट्रॉनिक”एकमेव भव्य दिव्य दुकान म्हणून गणल्या जाते.येथे खासकरून ग्राहकांच्या सेवेकरिता वर्षातील काही मोजक्या शुभ दिनाच्या पर्वावर स्पेशल ऑफर्स दिल्या जाते.त्याचाच एक भाग म्हणून “आझाद इलेक्ट्रॉनिक” अक्षय्यतृतीया व रमजान ईद चा” शुभ पर्वावर सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूवर स्पेशल ऑफर ग्राहकांच्या सेवे करिता देत आहे.
यात अँड्रॉईड LED T.V., फ्रिज,रेफ्रिजरेटर,वाशिंग मशीन,एसी आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.तसेच या वस्तूवर स्पेशल ऑफर्स तर मिळणारच पण वस्तू खरेदीवर अनेक सरप्राइज वस्तू अगदी मोफत गिफ्ट स्वरूपात ग्राहकांना मिळणार आहे.
*आझाद इलेक्ट्रॉनिक मध्ये विशेष ऑफरचे वैशिष्ट्य*
* सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू गॅरंटी सह वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.

Zero % विशेष ऑफर सर्व प्रकारचा कंपनीचे मोबाईल उपलब्ध विशेष ऑफर…. विशेष ऑफर…….
1).सॅममंग, ॲपल, वनप्लस, रेडमी, एमआय, ओप्पो, या सर्व कंपनीचा मोबाईल खरेदीवर zero परसेंट,zero percent प्रोसेसिंग फीस, Zero percent डोकुमेटचार्ज, झिरो रुपये इन्सुरंन्सचार्ज ,
2).0% बजाय फायनॉन्सवर सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स किंवा होम अप्लायन्सेस उपलब्ध एसी, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेन, होमथीयेटर वर Azad Electronic व येथे स्वस्त दरात Less document व विविध स्कीमवर उपलब्ध
3) अक्षय तृतीचा विशेष मेघा ऑफर five star 1.5 टन LG AC वर 0% © New Model offer price 41,900 आणि Big discount price- 34,000 6 6 in1Converter Mode

खासकरून ग्राहकांच्या सेवे lकरिता सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तुवर स्पेशल ऑफर ही मर्यादित कालावधी साठी असून एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक चे संचालक आकाश यांनी केले आहे.
अधिक माहितीकरिता संपर्क :- 8906707707,7249107005
स्थळ :- आझाद इलेक्ट्रॉनिक्स मेन रोड ,माहेर कापड केंद्रा समोर,वणी



